Home

कांचन बन
फ्लॅट ओनर्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, नागपूर
Kanchan Ban Flat Owners Co-Operative Housing Society Ltd, Nagpur
Reg. No: एनजीपी/सीटीवाय-१/एच.एस.जी/टी.सी./१५९०/२०२३
Entrance Exam Preparation

कांचन बन

बिल्डिंग

About

About Society

कांचन बन फ्लॅट ओनर्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, नागपूर

१. कांचन बन सोसायटीचा इतिहास

नागपूरातील कांचन बन इमारत ही इ.स. १९७९ साली उभारण्यात आली. या इमारतीचे बांधकाम त्या काळातील नामवंत सहकारी संस्था कांचन को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, नागपूर यांनी केले.

काळाच्या ओघात ही इमारत ४०–४५ वर्षे जुनी झाली. वाढत्या वयानुसार इमारतीची देखभाल व आवश्यक सुविधा पुरवणे ही जबाबदारी मूळ संस्थेकडून योग्य प्रकारे पार पाडता येईनाशी झाली. त्यामुळे इमारतीच्या पुनर्बांधणीची आवश्यकता निर्माण झाली.

याच अनुषंगाने मूळ संस्थेने पुनर्बांधणीसंदर्भात NOC सादर केली आणि उपनिबंधक कार्यालयाने दिनांक २५ जुलै २०२२ रोजी विभाजनाचे पत्र दिले.

यानंतर गाळेधारकांनी एकत्र येऊन स्वतंत्रपणे कांचन बन फ्लॅट ओनर्स को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लिमिटेड स्थापन केली. ही सोसायटी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी अधिकृतपणे नोंदणीकृत झाली.

आज या सोसायटीकडे एकूण ९ सभासद असून सर्व सदस्य परस्पर सहकार्याच्या तत्त्वावर एकत्रितपणे कार्यरत आहेत.

२. स्थापनेचा उद्देश

सभासदांना परस्पर सहकार्याच्या तत्त्वावर निवासी सुविधा उपलब्ध करून देणे, इमारतीचे देखभाल व विकास साधणे तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणे.

३. सदस्यसंख्या व फ्लॅट्स

  • एकूण सदस्य:
  • एकूण फ्लॅट्स:

४. मूलभूत माहिती

  • सोसायटीचे नाव: कांचन बन फ्लॅट ओनर्स को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, नागपूर
  • नोंदणी क्रमांक: एनजीपी/सीटीवाय-१/एच.एस.जी/टी.सी./१५९०/२०२३
  • नोंदणीची तारीख: २७ फेब्रुवारी २०२३
  • नोंदणीकृत पत्ता: प्लॉट क्र. ३८९, कांचन बन बिल्डिंग, खरे टाऊन, श्री कृष्णा कोंडे मार्ग, धरमपेठ, नागपूर – ४४००१०
  • कार्यालय पत्ता: सचिव – श्री. जय रमेश पाठक, फ्लॅट क्र. C-3, तळमाळा, कांचन बन बिल्डिंग, ३८९ खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर – ४४००१०
  • संपर्क क्रमांक: ८१४९९१७२१६

५. सोसायटीची कार्ये

  • इमारतीचे दुरुस्ती व देखभाल काम
  • पाणी, वीज व स्वच्छता व्यवस्थापन
  • सुरक्षा व्यवस्था
  • सभासदांच्या हक्कांचे संरक्षण व शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे

६. फ्लॅट धारक / सभासद यादी

सौ. वंदना प्रमोद ढोक फ्लॅट क्र. A-1
सौ. रितू गुरुदत्त देशमुख आणि सौ मयुरी प्रसन्न पंडित (संयुक्त) फ्लॅट क्र. A-2
श्री. सुशील बाबूलाल पोद्दार व श्री. राजकुमार बाबूलाल पोद्दार (संयुक्त) फ्लॅट क्र. A-3
सौ. प्रज्ञा प्रमोद भालेराव फ्लॅट क्र. B-1
सौ. पल्लवी विजय वैद्य फ्लॅट क्र. B-2
श्री. रवींद्र निळकंठ चिमूरकर फ्लॅट क्र. B-3
श्री. जय रमेश पाठक व सौ. शोभा रमेश पाठक (संयुक्त) फ्लॅट क्र. C-1
श्री. दिनेश निळकंठ परांजपे फ्लॅट क्र. C-2
श्री. राजेंद्र मधुकर कुलकर्णी फ्लॅट क्र. C-3

Paper Publication

📰 Paper Publication

Media Coverage 1
India Express, Page no: 17, Date 09/Jan/2025
Media Coverage 2
Loksatta Nagpur, page no: 18, Date 09/Jan/2025
Download

Redevelopment Process (पुनर्विकास प्रक्रिया)

महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार

महत्त्वपूर्ण

गृहनिर्माण संस्था पुनर्विकास

शासन निर्णय
HSG-2023/CR-XX/DisMum-1
२०२३

महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम

डाउनलोड करा
टेंडर

कांचन बन सोसायटी टेंडर

कांचन बन सोसायटी
नागपूर
आधिकारिक दस्तऐवज

कांचन बन सोसायटीच्या पुनर्विकासासाठी टेंडर दस्तऐवज, निविदा प्रक्रिया आणि आवश्यक तपशील

डाऊनलोड करा
सरकारी आदेश

कांचन बन सोसायटी सरकारी आदेश

कांचन बन सोसायटी
नागपूर
आधिकारिक दस्तऐवज

कांचन बन सोसायटीच्या पुनर्विकासासाठी टेंडर दस्तऐवज, निविदा प्रक्रिया आणि आवश्यक तपशील

डाऊनलोड करा डाऊनलोड करा
सामाजिक बैठक

कांचन बन सोसायटी बैठक

कांचन बन सोसायटी
नागपूर
सोसायटी दस्तऐवज

कांचन बन सोसायटीच्या पुनर्विकासासाठी बैठक दस्तऐवज

डाउनलोड करा

अधिक माहितीसाठी संपर्क

पुनर्विकास प्रक्रियेबद्दल अधिक माहिती किंवा प्रश्नांसाठी संपर्क साधा